संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्तेची प्रस्तुती असलेला कोल्हापूर डायरीजमधील नायक आणि खलनायक ह्या व्यक्तिरेखा हे अभिनेते साकारणार आहेत.